नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखा मध्ये आपण बघणार आहोत आपले पोलीस भरतीचे प्रवेश पत्र कश्या प्रकारे आपल्या मोबिके मध्ये डाऊनलोड करायचे तर मित्रांनो लेख शेवट पर्यंत वाचून घ्या.
स्टेप 1
आपल्या मोबाइल मधीलक क Crome Brouser शोधायचा आहे आणि त्यावर क्लिक करायचं आहे.
स्टेप 2
Crome Brouser ओपन झाल्यावर Search https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx अश्या प्रकारे टाईप करून search Button वर Click करायचं आहे.
स्टेप 3
तुम्हाला पोलिस भरतीचे official Website ओपन झालेली दिसणार तिथं उजव्या बाजूला User id व Password असे दोन option दिलेले असणार तिथं तुम्हा तुमचा User id व Password fill करून घ्यायचा आहे. नंतर खाली कपच्या दिलेला असेल तो नीट fill करून घ्यायचा व लॉगिन वर क्लिक करायचं आहे.
स्टेप 4
नंतर तुम्हाला तुमचा Dashboard Open झालेला दिसणार तेथे तुम्हाला तुमचा फोटो,नाव, जन्म तारीख, दिसेल.खाली Scrole Doun करून खाली Box मध्ये तुमचा अँपलीकशन number, टोकन नंबर,Payment recept नंबर, अँप्लिकेशन Dounload व Hollticket Dounload असे option दिलेले असणार आहे तुम्हाला Hollicket Dounload या option वर click करायचं आहे.
स्टेप 5
तुम्हाला तुमच Hollticket डॉनलोड झालेले दिसणार आहे.
Best Of Luck
=============@@@@@@@@===============







0 Comments