Ad Code

ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक चला पाहूया.

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तर मित्रांनो ग्रामपंचायत मध्ये अंदाजपत्रक तयार करताना एक ग्रामसभा बोलवली जाते ग्रामसभेमध्ये सगळ्या लोकांचा विचार निर्णय घेतला जातो व नंतर ग्रामपंचायतचे अंदाजपत्रक तयार केले जाते मित्रांनो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 62 नुसार पुढील वर्षाचा गावाचा जमाखर्चाचा अंदाज बांधणे म्हणजे त्या गावाचा अर्थसंकल्प तयार करणे महाराष्ट्र शासनाने त्यासाठी आराखडा तयार केलेला आहे त्यानुसार विविध 128 मार्गाने निधी जमा केला जाऊ शकतो व त्याचा विनियोग करणारी 122 हाती शासनाने मंजूर केलेली आहे या विविध मार्गाने ग्रामपंचायतचे आर्थिक अंदाज बांधून तो ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेमार्फत मंजूर करून घेता येतो 19 जुलै 2017 च्या शासन अधिसूचनेनुसार सरपंच प्रत्येक वर्षी 5 जानेवारीपर्यंत ग्रामपंचायतचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करून ग्रामपंचायत सादर करेल अशी बाब आहे 31 जानेवारी पर्यंत ग्रामपंचायत अंदाजपत्रकात अंतिम स्वरूप देईल ग्रामसभा अठ्ठावीस 29 फेब्रुवारी पर्यंत अंतिम मान्यता देते आणि त्यानंतर अंदाजपत्रक पंचायत समितीला सादर केले जाते पंचायत समिती 31 मार्चपर्यंत मान्यता देते पंचायत समितीला अंदाजपत्रक अमान्य करण्याचा अधिकार नसतो ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास पंचायत समितीने कोणत्याही सूचना दिलेल्या नसल्यास अंदाजपत्रक पंचायत समिती मान्य असल्याचे गृहीत धरले जाते कलम 62 अनुसार सरपंच ग्रामपंचायतचे पूरक अंदाजपत्रक तयार करू शकते व पंचायत समिती त्यास दोन महिन्याच्या आत्मनिता देते किंवा सूचना करते परंतु ज्या सरपंच आणि अंदाजपत्रक तयार न केल्यास त्यावेळी ग्रामपंचायतीचा सचिव संबंधित ग्रामपंचायतचे वार्षिक अंदाजपत्रक पंचायत समिती सादर करतो. तर मित्रांनो अशा प्रकारे ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार केले जातात

Post a Comment

0 Comments

Close Menu
Share on WhatsApp