नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण ग्रामपंचायतीचे कार्यकाळ व त्यांच्या निवडणुका कशा प्रकारे होतात ते आपण इथं बघणार आहोत ग्रामपंचायतचे कार्यकाळ ग्रामपंचायत तील एकूण सदस्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त सदस्यांनी राजीनामा दिल्यास ग्रामपंचायत विसर्जित केली जाते व नवीन निवडणुका घेतल्या जातात विसर्जित केलेली ग्रामपंचायत पुढील सहा महिन्याच्या आत पुनर्गठीत करावी लागते. राज्य शासन ग्रामपंचायत चा कार्यकाळ कमी अधिक करण्यावर अधिकार असतो. ग्रामपंचायतीचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो एखादी ग्रामपंचायत दूध पूर्व विसर्जित करण्यात आली तर नवीन निवडणुका सहा महिन्याच्या आत घ्यावे लागते परंतु सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी असल्यास निवडणुका घेतल्या जात नाही एखादी ग्रामपंचायत प्रथम स्थापन झाली असल्यास निवडणूक शक्य तितक्या लवकर घेण्यात येते. ग्रामपंचायत निवडणुकात राजकीय पक्षांना सहभागी होता येत नाही ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार असतात एखाद्या ग्रामपंचायतीचे मुदतपूर्व विसर्जन जागांचे आरक्षण प्रभागांची रचना याबद्दल न करता निवडणूक घेतली जाते. प्रभाग निर्वासन क्षेत्र वार्ड संबंधित गावक्षेत्रातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्याने प्राधिकृत केलेला अधिकारी गावाची विहित पद्धतीने प्रभागाचा विभागणी करतात प्रत्येक प्रभागातून निवडणूक घ्यावी सदस्यांची संख्या संबंधित निवडणूक अधिकारी करतात प्रभागांना दक्षिण दिशेकडून सुरुवात करून क्रमांक दिले जाते एका दिशेस एकावर अधिक प्रभाग पडत असतील तर त्या दिवशीच गावाच्या सीमारेषेजवळ असलेल्या प्रभागास पहिला क्रमांक देऊन त्याच्या जवळच्या प्रभागास दुसरा व पुढे असे क्रमांक देण्यात येते. ग्रामपंचायत मध्ये प्रभाग संख्या किमान तीन ते कमाल साहित्य असू शकते ही प्रभाग संख्या आहे जिल्हाधिकारी निश्चित करतात.
0 Comments