महाराष्ट्रातील महसूल विभागाने तलाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. गट-अ,गट ब व गट क हि पदे भरण्यात येणार आहे अशी शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
एकूण जागा -4122
तलाठी भरती एकाच टप्यात घेण्यात येणार आहे.यासाठी महसूल विभागाच्या उपयुक्तांना विभागाच्या समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त केलें आहे.तलाठी भरती साठी महसूल विभागाने कंपनी निवड करून परीक्षा जानेवारी 2023 या महिन्याच्या अखेर पर्यंत घेण्याची शक्यता.
तलाठी कार्यालतील गट-अ,गट-ब व गट क मधील सरळ सेवेतील कोट्यामधील रिक्त पदाच्या 80 टक्के पर्यन्त रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. आणि सामान्य प्रशासण विभागाच्या संदर्भात दिनांक 4 मे 2022 व दिनांक 21 नोव्हेंबर 2022 शासन निर्णायक दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-ब , गट-क व गट-ड सेवर्गातील नामनिर्देशन कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्यात एकत्रित सूचना देण्यात आल्या आहे.
राज्यातील तलाठी भरती ही 31 डिसेंबर 2020 पर्यंत रिक्त असणाऱ्या संवर्गातील पदासाठी तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या रिक्त तलाठी पदासाठी भरती प्रक्रियेस शासनाने मान्यता दिली आहे.
नवीन शासन निर्णय




0 Comments