गुप्त चर विभाग भरती2023
IB भारतीय गुप्तचर विभाग मध्ये 10 वी पास धारकांना सुवर्ण संधी
भारतामध्ये केंद्रीय गुप्तचर विभाग हा भारत सरकार च्या हाताखाली काम करत असते.भारतातील अंतर्गत सुरक्षा तसेच गुप्त माहिती सरकारला पुरविणे हे काम गुप्तचर विभागाला असते.
गुप्तचर विभाग मध्ये वेगवेगळ्या पदासाठी भरती राबवली जाते.
मित्रांनो ही भरती सुरक्षा सहायक व मल्टि टास्किंग पदासाठी राबवली जात आहे.
भरती तपशील
पदाचे नाव :- सुरक्षा सहाय्यक व मल्टि टास्किंग स्टाफ
एकूण पद संख्या:- 1675
पात्रता :- 10 वी पास
वयोमर्यादा :- सुरक्षा सहाय्यक (27 वर्ष)
मल्टि टास्किंग स्टाफ (25)
( मागास वर्गीयांसाठी 3 वर्ष सूट )
अर्ज प्रक्रिया :- Online
अर्ज करण्याची शेवटीची तारीख :- 10 फेब्रुवारी 2023

0 Comments