नमस्कार मित्रांनो,
काही दिवसा आत EPF ची Website बंद करण्यात आली होती त्या मगच करण म्हणजे Website काही तांत्रिक अडचणी मुळे भारत सरकारने website बंद करून दिलेलं होत पण मित्रानो आता पुन्हा Website सुरू करण्यात आलेली आहे. पण मात्र मित्रानो काही बदल करण्यात आलेले आहे. तर मित्रानो तो चेंज आपण पाहूया.
Website ओपन झाल्यावर तुम्हाला तुमचा UAN No आणि Paasword टाकावा लागणार आहे.
पण मित्रानो जुन्या Password ने तुमचं लॉगिन होणार नाही आहे
त्यासाठी तुम्हाला नवीन password बनवावा लागणार आहे.
तुम्ही तुमचा जुना Password टाकुन लॉगिन होणार पण तिथं Paasword चेंज हा पर्याय दिलेला असणार आहे
तेथे तुम्हाला नवीन Password तयार करावा लागणार आहे
Password टाकून झल्यावर तुम्हाला खाली एक बॉक्स दिलेला असणार तिथं click करून
Open Now - EPFO
खाली get otp या ऑपशन वर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक OTP पाठवला जाईल.
तो OTP टाकून Submit करायचं आहे
व त्या नंतर तुम्हाला Succefull चा Massage येईल व तुमचा पासवर्ड तयार होईल.
तर मित्रांनो माहिती कशी वाटली...



0 Comments