Ad Code

जुनी पेन्शन योजना.

                  


नमस्कार,हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना करण्यात यावी असं राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा म्हण आहे.आणि ही मागणी सुद्धा दिसतील एका बाजूला अर्थतज्ञ आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणी बाबत सावधगिरीचा इशारा देत असताना दुसरी बाजू सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे..

आज आपण सविस्तर मध्ये नेमकं जाणून घेणार आहोत आपण आज बघुयात ओल्ड पेन्शन स्कीम नेमकी आहे काय...........नवीन पेन्शन योजना आहे ती नेमकी आहे,,,,,,, काय तेही बघूयात यासोबतच आपण यांना विरोध का होतोय अर्थतज्ञ काय विरोध करताना दिसतात हेही बघूयात. आणि कर्मचाऱ्यांची मागणी काय आहेत तेही समजून घेऊया.

कर्मचारी असण्याचे फायदे काय आहेत हे जेव्हा सांगितले जायचे तेव्हा त्याच्यामध्ये पेन्शन हा मुद्दा आवर्जून सांगितला जायचा आता त्यावेळेस जी होती ती होती जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस आणि 2004 पासून नवीन पेन्शन योजना जी आहे ती लागू झालेली आहे आता हा विषय परत एकदा चर्चेत येण्याचे कारण अर्थातच निवडणुका हे आहेत .

महाराष्ट्रामध्ये शिक्षक पदवीधर मतदारसंघात संदर्भातल्या ज्या काही निवडणुका आहेत याच्यामध्ये प्रचारासाठीचा जुनी ही जी निवृत्तीवेतन योजना होती ही परत एकदा प्रचाराचा मुद्दा झालेली दिसून येते आणि हा मुद्दा चांगलाच गाजताना सुद्धा दिसतोय निवृत्ती आणि किती फायदा होईल हे जोरकसपणे शिक्षकांसमोर मांडलं जाते अर्थातच ते मतदार आहेत म्हणून त्यांच्यासमोर हे मानलं जाते हिमाचल प्रदेश मध्ये सुद्धा काँग्रेसने एक महत्त्वाचा आश्वासन दिलं होतं ते म्हणजे ते जर का सत्तेत आले तर ओल्ड पेन्शन स्कीम जे आहे ते परत एकदा लागू करतील आणि त्याचा त्यांना चांगलाच राजकीय फायदा सुद्धा झाल्याचे दिसून येते त्यांनी निवडणूक सुद्धा जिंकलेली आहे समजून रिटायर होते त्याच्याजवळ कोणतेही उत्पन्नाचा साधन नसतं.

त्यावेळेस मनकम जे त्याला काही मिळतं त्याला पेन्शन असं म्हणलेलं आहे काम अगोदर जे केलेला आहे त्याच्या बेसिस वरती आता ही पेन्शन का दिली जाते रिटायर होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचं वय असं असतं ज्यावेळेस तो तरुणांसारखं काम करू शकत नाही किंवा त्या पद्धतीने तो कमवू शकत नाही आणि त्याने त्याच्या आयुष्यात केलेला असतो या सोबतच घरातील जी नवीन पिढी आहे घरातील जे नवीन तरुण आहेत ते कामानिमित्त स्थलांतर करतात याची हक्काची रक्कम म्हणून पेन्शन फार मोठा आधार असेल यासोबतच जसं जसं वर्ष वाढत जातं तसं तसं घरचं वाढत जातो कॉस्ट ऑफ लिविंग जी आहे ती सुद्धा वाढत जाते आणि अशा वेळेस PENTION जी आहे फार मोठी मदत करत असते.

बघा जसे जशी आरोग्य सुविधा वाढत गेली आहे जसं जसं लसीकरण वगैरे या गोष्टी प्रगत झालेल्या आहेत तसं तर जे आहे ते वाढलेलं आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये वय वाढत जात असताना शारीरिक हालचाल मंदावलेले असताना मंथली इनकम जी आहे ते तुमच्यासाठी ची डिग्नीफाइड लाईटवर करतं आणि म्हणून पेन्शन फार गरजेची आहे आणि होती असं सांगितलं जाते आणि न्यू पेन्शन स्कीम याच्यामधला फरक सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे निवृत्त होणारा जो कोणी कर्मचारी असेल तो त्याच्या शेवटच्या पगाराची जी काही रक्कम असेल त्याच्यापैकी 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळवू शकत होता एमपीएससी ही जी आहे न्यू पेन्शन स्कीम कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन म्हणजे याच्यामध्ये असं आहे की तुम्ही तुमच्या पगाराची दहा टक्के रक्कम जी आहे ती कॉन्ट्रीब्युशन म्हणून द्यायची आहे.................पेन्शन साठीची आणि मग त्याच्यानंतर सरकारकडून त्याच्यामध्ये 14% रक्कम जी आहे तुमच्या योजना आहेत आपण म्हणतो तर त्याच्यासाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे आहेत ते एलिजिबल होते पण आत्ताच्या नवीन पेन्शन स्कीम मध्ये अगदी अन ऑर्गनाइज सेक्टर मधले कर्मचाऱ्यांचे आहेत ते सुद्धा एलिजिबल आहेत ओल्ड टेन्शन स्कीम नुसार जे उत्पन्न मिळत होतं त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा टॅक्स लागत नव्हता आणि ही नवीन पेन्शन योजना लागू कधीपासून झालेली आहे तर 1 जानेवारी 

पोर्टेबल रिटायरमेंट सेविंग अकाउंट सुद्धा त्या ठिकाणी आहे याच्यामध्ये कर्मचारी आणि जो कोणी एम्पलर आहे ते दोघेही मिळून कॉन्ट्रीब्युट करतात आणि याचा लॉजिक सोपे आहे बघा जितकं जास्त तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करणार तितकी तुमची इन्व्हेस्टमेंट जास्त होणार आणि अल्टिमेटली त्याच्यातून तुम्हाला रिटर्न्स जे आहेत ते सुद्धा जास्त मिळणार म्हणजे जर का आजच्या दिवशी आपण सांगितलं की दहा मिनिट केली जाते तुम्ही जर का 20% जर का ती केली तर तुम्हाला रिटर्न्स सुद्धा त्याच पद्धतीने मिळणार तुम्हाला करायचं नव्हतं पण न्यू पेन्शन स्कीम मध्ये कर्मचाऱ्यांना काउंटर महत्वाचा मुद्दा आहे थोडक्यात आधी ज्यावेळेस बोर्ड पेन्शन स्कीम होती त्यावेळेस शेवटचा पगार जो आहे तो महत्त्वाचा होता शेवटचा पगार किती रुपये आहे.

त्याच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणारच आहे प्रति महिना मध्ये तसं नाहीये किती करताय हे महत्त्वाचे यासोबतच एस टी मला जॉईन करताना तुमचं वय नेमकं आता या ठिकाणी मॅटर करत आहे याच्यानुसार का आपण बघितले केंद्र सरकारचे तर 23 कोटी 32 लाख 774 आहेत आणि राज्यांचे सबस्क्राईब आहेत 58 लाख 99162 कॉर्पोरेट सेक्टर मध्ये सुद्धा याची सबस्क्राईब आहेत ते आहेत पंधरा कोटी 92 लाख 134 आणि जे अन ऑर्गनाइज सेक्टर आहे तिथे आहेत 25 कोटी 45 लाख 771 आणि या सगळ्यांची एकत्रित ऍसेट जी आहे एम पी एस साठीची ती आहे सात लाख 94 हजार 870 कोटी रुपयांची एम पी एस मध्ये टॅक्स लागतो यासोबतच इथे टॅक्स बेनिफिट आहेत अगोदर टॅक्स लागत होते आणि त्या उतारा म्हणून आहे तरीसुद्धा सदोष अंमलबजावणी यासोबतच गुंतवणूक आणि परतावा याबाबतची असलेली अविश्वासानंता यामुळे वस्तू स्थितीचा अभ्यास करावा आणि मगच योजना लागू करावी असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे यासोबतच जी ओल्ड पेन्शन स्कीम आहे याला रिझर्व बँक ऑफ इंडिया यासोबतच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार समिती सदस्य यासोबतच अगोदर प्लॅनिंग कमिशन होतं त्याचे उपाध्यक्ष मॉर्निंग आपले राज्याचे अगोदरचे अर्थमंत्री अजित पवार आणि विद्यमान अर्थमंत्री यांच्याकडून विरोध होताना दिसते सर्वप्रथम आरबीआय विषय सांगतो


आरबीआय नुसार ओल्ड पेन्शन स्कीम मुळे राज्यांच्या पूर्ण देशभरात आणि राज्यांमध्ये वित्तीय तूट आवाक्या बाहेर गेल्याच दिसू शकत थोडक्यात काय चारण्याची कोंबडी आणि मारण्याचा मसाला असा आपण जे म्हणतो म्हणजे काय उत्तमियाने खर्च जास्त अस होऊ शकत ज्यावेळेस आपण राज्य किंवा केंद्र किंवा कोणत्याही राष्ट्र याच्या बजेट विषयी आपण बोलत असतो तर तिथं कसं असतं 100 रुपये जर का उत्पन्न असेल तर 104 रुपयांपर्यंतचा खर्च केला तर ते मॅनेज आहे वरचे चार रुपये हे मॅनेज करता येण्यासारखे गोष्टी पण जर का ते 104 चे 105 व्हायला लागलं तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण व्हायला सुरू होतो आणि त्या एक रुपयासाठी तो एक रुपया वसूल करण्यासाठी पुढची काही वर्षे जे आहेत ते मेहनत घ्यावी लागू शकते आणि हेच मुळामध्ये प्रॉब्लेम आहे आणि याच्यामुळे भरपूर वेळा जे काही ज्यावेळेस आपले इथं कुठल्याही निवडणुका असतात तर त्यावेळेस सवंग लोकप्रिय घोषणा करताना सुद्धा खबरदारी घ्यायला सांगितली जाते राज्यांचा वित्तीय डोलारा 2022 23 या अर्थसंकल्पाचा अभ्यास हा जो रिझर्व बँक ऑफ इंडिया चा रिपोर्ट आला होता त्याच्यामध्ये आरबीआय म्हणतो की टेन्शन आणि प्रशासकीय सेवांसारख्या गैरविकासात्मक खर्चावरील वाढलेल्या तरतुदीमुळे वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य नैसर्गिक आपत्तीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद जी आहे ती कमी आणि प्रॉब्लेम आहे सरकारचं जे काही महसूल ते कशावरती खरतर हे इन्फ्रास्ट्रक्चर वरती एज्युकेशन घ्या किंवा आरोग्य घ्या या ठिकाणी किंवा रोड ब्रिजेस या सगळ्या गोष्टींवरती खर्च जास्तीत जास्त होणं अपेक्षित आहे. 



2000 च्या काळामध्ये सरकार चालू आहे तो पगार आणि वेदनावरतीच स्पष्ट केलेलं होतं आणि विद्यमान देवेंद्र फडणवीस आहेत आपल्या राज्याचे त्यांच्यानुसार सुद्धा सध्या राज्याच्या महसुलातील एकूण रकमेपैकी 59% रक्कम ही व्याज वेतन आणि पेन्शन याच्यावरतीच खर्च होते आणि जर का ओल्ड पेन्शन स्कीम आणि तर एक लाख दहा हजार कोटीच्या हातात अल्टिमेटली हा सगळा बोजा सामान्य नागरिकांवरतीच पडणार आहे हेही लक्षात घेईल आता ओ पी एस जी आहे ओल्ड पेन्शन स्कीम लागू करता येणार नाही हे मागेच आपल्या राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले स्कूल पेन्शन स्कीम जर का लागू केली तर पेन्शन देताना काढण्यात येणाऱ्या रकमेवरती कर्जाचे व्याज देण्यासाठी कर्ज काढावे लागेल अशी परिस्थिती आहे राज्यामध्ये आजच्या दिवशी परिस्थिती तशी बरी आहे पण ही परिस्थिती डबघाईला येऊ शकते हे त्यांना याच्यातून सुचवायचे आता हे झालं अर्थकारण राजकारण वेगळं आणि अर्थकारण वेगळं आणि दोन्हीही विरुद्ध दिशेला राजकारण इकडे पाहिजे आणि इथे आपल्याला राजकारण आणि अर्थकारण या दोघांची सांगड घालावी लागणार आहे मागे पेपर मध्ये वाचलेले एक उदाहरण सांगतो बघा प्राथमिक शाळेतून निवृत्त झालेले एक शिक्षक वस्तीशाळाचे शिक्षक आहेत तर उदरनिर्वाहासाठी त्यांना काय चालण्याची वेळ आलेली आता वस्ती शाळा शिक्षक हा विषय वेगळा आहे पण इथे मुद्दा येतोय पेन शब्दासारखा पेन्शन वगैरे मिळत असतील जुन्या पेन्शन पद्धतीने जर का असते तर कदाचित त्यांच्यावरही वेळ आली नसती असा त्या बातमीचा घोषवारा होता शेवटकडे येताना हेच सांगेल की ज्यावेळेस आपण पेन्शन विषयीची मागे माहिती दिली तर आपण हे सांगितलं की पेन्शन का हवे तर त्याच्या मधलं महत्त्वाचं कारण आपण असं म्हणलं होतं की पुढची पिढी जी आहे ही नोकरी निमित्त स्थलांतर करते मायग्रेशन करणे आणि त्याच्यामुळे स्वतःचा हक्काचे उत्पनाचा साधन असावं म्हणून पेन्शन हे फार मोठा आधार आहे जर का सरकारला हे मायग्रेशन थांबवता आलं आणि न्यू पेन्शन स्कीम आहे याच्यामध्ये जर का सुधारणा करता आली तर विनविन सिच्युएशन होऊ शकते आणि याचा सुवर्णमध्ये निश्चितपणे सांगता येऊ शकतो आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.



धन्यवाद

Post a Comment

0 Comments

Close Menu
Share on WhatsApp