नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचे शासन निर्णय कशाप्रकारे ऑनलाइन पहायचे ते आपण बघणार आहोत.
तर मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी आपल्या मोबाईल मध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे
त्याच्यानंतर सर्च बार मध्ये साचन शासन निर्णय या प्रकारे टाईप करून त्याला सर्च मारून घ्यायचे आहे
सर्च मारून झाल्यावर तुम्हाला स्क्रीनवर महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या प्रकारे वेबसाईट दिसणारे त्या वेबसाईटवर क्लिक करायचे आहे.
क्लिक केल्यानंतर तुम्हाला शासन निर्णय ची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली दिसणारे तिथे तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करून शासन निर्णय बघायचे आहे
तर मित्रांनो इथं तुम्ही सर्च पण करू शकतात विभागाचे नाव दिले आहे
त्याच्यानंतर दिनांक पासून ते दिनांक पर्यंत संकेतांक क्रमांक पडताळणी आणि शोधा या प्रकारे तुम्ही तिथं शासन निर्णय शोधू शकतात मित्रांनो इथे मी तुम्हाला एक शासन निर्णय ओपन करून दाखवणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुम्ही स्वतः शासन निर्णय बघू शकतात

0 Comments