नमस्कार मित्रांनो बघणार आहोत. आपले इ आधार कार्ड डाऊनलोड कशाप्रकारे करायचे तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला आपल्या मोबाईल मध्ये क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सर्च बार मध्ये आधार या प्रकारे टाईप करून त्याला सर्च मारायचं आहे. सर्च मारल्यावर तुम्हाला पहिलीच वेबसाईट ओपन झालेली दिसणार आधार याच्यावर क्लिक करायचं.
इथे तुम्हाला डाऊनलोड आधार ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचे आहे
त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं नवीन पेज ओपन होऊन येईल तिथे तुम्हाला लॉगिन हा ऑप्शन दिलेला असणार आहे.
त्याच्यावर क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खाली कपच्या फिलअप करायचा आहे .
आणि सेंड ओटीपी बटनावर क्लिक करायचे आहे .
तर मित्रांनो तुमच्या मोबाईल मध्ये आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तिथे फिलअप करून घ्यायचा आहे
आणि लॉगिन वर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रोफाइल ओपन झालेला दिसणार आहे.
तिथं सर्विस ऑप्शन दिलेला आहे तिथे तुम्हाला डाउनलोड आधार ,ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड ,नेम ,जेंडर, ऍड्रेस अपडेट , बँक लिंकिंग स्टेटस ,जनरेट वर्च्युअल आयडी ,लॉक बायोमेट्रिक, ऍथेंटीकेशन हिस्टरी, ऑफलाइन केवायसी, पेमेंट हिस्टरी ,माय हेड ऑफ फॅमिली डॉक्युमेंट्स अपडेट या प्रकारे ऑप्शन दिलेले असणार आहे
तर मित्रांनो इथे तुम्हाला आधार कार्ड कशाप्रकारे डाऊनलोड करायचा त्यासाठी इथं डाऊनलोड आधार याच्यावर क्लिक करायचे याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक प्रयोग ऑप्शन दिलेला असणारे जिथे तुम्ही तुमचं नाव जन्मतारीख झेंडर ऍड्रेस बघू शकतात आणि डाऊनलोड हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काँग्रेसलेशन चा एसएमएस तुम्हाला शो होऊन येईल अशा प्रकारे तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाइन स्वतः डाऊनलोड करू शकता

0 Comments