नमस्कार मित्रांनो आपण पॅन कार्ड बद्दल माहिती घेणार आहोत. तुम्ही पॅन कार्ड ऑनलाईन अर्ज केला असाल तर त्याची स्थिती ऑनलाईन कसे चेक करायचे ते आपण इथं बघणार आहोत. १ त्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे. २ ओपन झाल्यावर सर्च बार मध्ये पॅन कार्ड स्टेटस या प्रकारे टाईप करून
त्याला सर्च मारायचा आहे.
३ तुम्हांला झाल्यावर तुम्हाला पॅन कार्ड वेबसाइट ओपन झालेली दिसणार
आहे
४ तिथे तुम्हाला एप्लीकेशन करत असताना जो आपलिकेशन नंबर दिला
असेल तो नऊ,नंबर टाकून घ्यायचा आहे.
५ तर मित्रांनो सिलेक्ट ऑप्शन दिला आहे तेथे न्यू चेंज रिक्वेस्ट असा
ऑप्शन दिलेले आहेत. त्यावर क्लिक करायचं आहे.
६ क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला अर्ज नंबर नंबर टाकायचा आहे त्याचा
नंबर तुम्ही फॉर्म भरत असताना
फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला एक स्लिप दिलेली असेल त्या स्लीपर तो
नंबर असतो तो नंबर तिथं टाकून घ्यायचा आहे.
टाकून झाल्यावर खाली कॅपच्या व्यवस्थित फिलप करायचा आहेत
जो कॅपचा दिलेला आहे तो आणि सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे
क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नॉलेजमेंट नंबर आणि पर्मनंट अकाउंट
नंबर नेम कॅटेगिरी आणि स्टेटस याप्रकारे ऑप्शन दिलेला असणार आहे
७ इथे तुम्ही बघू शकतात की तुमचा स्टेटस काय आहे ते इथे स्टेटस मध्ये
तुम्हाला क्लिअरली लिहिलेले असेल की तुमच्या स्टेटस मध्ये काय
कोणत्या प्रोसेसला तुमचा एप्लीकेशन पोहोचला आहे......
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही नवीन पॅन कार्ड अप्लाय केला
असेल तर त्याचे तुम्ही इथे स्टेटस बघू शकतात

0 Comments