Ad Code

पॅन कार्ड स्वतः कशाप्रकारे ऑनलाइन करायचं बघूया



नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण बघणार आहोत पॅन कार्ड स्वतः कशाप्रकारे ऑनलाइन करायचं ते आपण इथं बघूया 

तर मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईल मधील क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे ओपन झाल्यावर तिथं ऑनलाईन पॅन कार्ड या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करून घ्यायचंय आहे सर्च करून झाल्यावर तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल

 एम एस डी एल डॉट कॉम एप्लीकेशन या प्रकारचा ऑप्शन दिलेला असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे 

त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक एप्लीकेशन फॉरमॅट ओपन झालेला दिसणार  

तुम्ही तुमचं एप्लीकेशन टाईप न्यू इंडियन सिटीजन हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे  आहे 

त्याच्यानंतर कॅटेगरी तुम्ही इंडिव्हिजनल आहात किंवा असोसिएशन ऑफ पर्सन किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिजन ट्रान्सलेशन लिमिटेड पार्टनर याप्रकारे औषध दिले तिथून तुम्हाला ऑप्शन चॉईस करून घ्यायचा आहे

 त्याच्या  तुम्हाला एप्लीकेशन नाव सिलेक्ट करायचा आहे

 टायटल मध्ये श्री एस एम टी कुमारी जे काही असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात 

त्याच्यानंतर लास्ट नेम म्हणजे

 तुमचं सरनेम 

फर्स्ट नेम 

मिडल नेम 

डेट ऑफ बर्थ

 ईमेल आयडी मोबाईल नंबर

 आणि खाली एक बॉक्स दिले त्याच्यावर टिक मार्क करून घ्यायचा आहे 

त्याच्यानंतर खाली कॅपच्या व्यवस्थित फिलअप करून घ्यायचा आहे

आणि सबमिट बटनावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक वन टाइम साठी पंधरा दिवसासाठी एकूण टोकन नंबर दिला जाईल तू टाकून नंबर घेऊन तुम्ही तुमचा एप्लीकेशन फॉर्म पूर्ण कम्प्लीट करू शकतात

तर मित्रांनो तुम्हाला थर्ड लाईन दिलेली असणार आहेत त्याच्यानंतर आले तुम्हाला  फिजिकल पॅन कार्ड किव्हा इस  किंवा जर तुम्हाला फिजिकल पॅनकार्ड लागत असेल तर तुम्ही होय  करायचं फिजिकल पॅनकार्ड नको आहे .

तर तुम्ही नको करू शकतात त्याच्यानंतर खाली तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड वर चे नाव असेल ते तुम्ही तिथ टाकून घेऊ शकता

 त्याच्यानंतर खाली तुम्हाला पॅन कार्ड वर कशाप्रकारे नाव पाहिजे ते तुम्हाला इथं दाखवणार त्याच्यानंतर फुल नेम ऑफ एप्लीकंट इथे तुम्हाला तुमचं नेम हे तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तेव्हा ते नेम तुम्ही इथं बघू शकतात 

त्याच्यानंतर खाली रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यानंतर तुमचा जन्मतारीख जेंडर असेल तर तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे

त्याच्यानंतर खाली तुमचा फादरचं नेम आदर्श नेऊन टाकून घ्यायचं आहे 

त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं त्याच्यानंतर क्लिक केल्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट आणि ओझर डिटेल्स भरायचे आहेत 

इथं सोर्स ऑफ इन्कम इथे तुम्ही सॅलरी इन्कम हाऊस प्रॉपर्टी नो इन्कम इन्कम फोर बिझनेस इन्कम फॉर्म दिलेला आहे तर तुम्ही तुम्ही जर सॅलरी पर्सन असाल तर तुम्ही सॅलरी करू शकता नाहीतर केलं तरी चालेल 

त्याच्यानंतर ॲड्रेस पण कम्युनिकेशन तुमचं पॅन कार्ड हे कोणत्या ऍड्रेसवर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही इथं तुमचा स्वतःचा ऍड्रेस तुम्ही इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे 

त्याच्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर अगोदर फिलअप झालेला असेल त्यानंतर नेक्स्ट करायचे नेक्स्ट करून झाल्यावर तुम्हाला दिवस कोड सिलेक्ट करायचं आहे 

त्याच्यानंतर इथं एरिया कोडाईक रेंज कोड आणि येऊ नंबर इथे तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे जर माहित नसेल तर सर्च ऑप्शन आहे

 तो ऑप्शन घेऊन तुम्ही तो नंबर तुमचा एरिया कोड सिलेक्ट करू शकतात 

त्यानंतर डॉक्युमेंट्स डिटेल तुम्ही डॉक्युमेंट डिटेल घेताना डिक्लेरेशन फॉर्म असेल तिथे तुमचं नाव दिलेलं असेल त्याच्यानंतर खाली डॉक्युमेंट्स सिलेक्ट करून घ्यायचा आहे 

त्याच्यानंतर प्लेस आणि डेट आणि शेवटी तुम्हाला सबमिट करून घ्यायचं आहे सबमिट केल्यावर तुम्हाला आणखी एक आधार अथंडीकेशन साठी नवीन विंडोज ओपन होईल ते विंडोज ओपन झाल्यावर तिथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहेत 

आणि आणि रिक्वेस्ट ओटीपी वर क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तिथे सबमिट करून घ्यायचा आहे

 त्याच्यानंतर आणखी पुन्हा ऑप्शन येईल तो ऑप्शन कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा आधार कार्ड नंबर टाकावा लागणार आहेत 

आणि पुन्हा एक तुम्हाला आधार लिंक मोबाइल वर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्ही तिथं सबमिट करायचा आहे 

त्याच्यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण होईल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे ॲड करायचे आहेत १०७ रुपये जर तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड लागत असेल तर तुम्हाला १०७ रुपये ट्रेड करायचे आहेत त्याच्या नंतर जर तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड लागत नसेल तुम्हाला तर तुम्हाला फक्त 75 रुपये ट्रान्सफर हे करावे लागणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी स्वतः तुमच्या स्वतःचे पॅन कार्ड तुम्ही काढू शकतात

Post a Comment

0 Comments

Close Menu
Share on WhatsApp